2022 चा पालक मेळावा
नमस्कार,
आपला 04/ 06 /2022 चा पालक मेळावा छान पर पडला. Adoption and Orphanage मधील कर्मचारी वर्गाने छान मेहनत घेतली.
असेच मेळावे बोरिवली, ठाणे, दादर, बदलापूर येथे तेथील पालकांसाठी घेता येतील व या पालकांना वात्सल्यच्या कामा बरोबर जोडता येईल.
या मेळाव्या साठी आपल्या संकल्प च्या मुलांनी खूप मन लावून पेपर बॅग्स आणि कार्ड पेपरची फुले पाहुण्यांना देण्यासाठी तयार केली.
त्या मुलांना खूप आनंद झाला की आपण केलेल्या वस्तू आपण कोणालातरी गिफ्ट देणार आहोत.
धन्यवाद

