International Woman’s Day at Kurla
 
 
दि.10.3.23 रोजी वात्सल्य ट्रस्ट सेवा प्रकल्प कुर्ला यांचेतर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
 
यावेळी स्थानिक नगरसेवक श्री अशरफ आजमी, सामाजिक कार्यकर्ता अँड राजश्री दामले कुर्ला पोलिस स्टेशनच्या PSI वर्षा भगत PSI व
 
PSI नुतन पाटील सौ कुंजाळे उपस्थित होते. संस्थेच्या माध्यमातून कौशल्य विकाय उपक्रम राबविले जातात. यावेळी विद्यार्थी ने
 
नाटक मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले.
 
विद्यार्थ्याचे आत्मविश्वास वाढण्यासाठी आणि उद्योजगता विकासासाठी स्वप्नपूर्ती करण्यासाठी अँड राजश्री दामले यांनी मार्गदर्शन केले.
 
तसेच श्री आशरफ आजमी यांनी विदयाथ्यांना उदयोजकतेसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.
VTM Kurla
 
 
 
VTM Kurla
 
 
 
VTM Kurla
 
 
 
VTM Kurla